News

 

आसाम मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये व्हाईट आर्मी मदतीसाठी तत्पर

आसाम  येथे आलेल्या नैसर्गिक आपतीमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी  व्हाईट आर्मी १९ मे, २०२२ रोजी कोल्हापूरहून रवाना.

कोल्हापूर शहरामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी महोत्सव

चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रा
१४ एप्रिल, २०२२ ते १८ एप्रिल, २०२२.
जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जोतिबा
यात्रेनिमीत्त मेडिकल कॅम्प  

 

 

© 2024 | White Army